अर्थ मराठी-ई दिवाळी अंक २०१७ मध्ये साहित्य पाठविण्याचे आवाहन

Posted by Abhishek Thamke on ११:३३ म.पू. with No comments
● जागतिक दिवाळी अंक असल्याने विषयाचे बंधन नाही.
● लेख पाठविताना शिर्षकाचा स्पॉट उल्लेख असावा, साहित्य आपले स्वतःचे असावे व पूर्वप्रकाशीत नसावे. रूपांतरित किंवा अनुवादित साहित्यावर मूळ लेखकासह साहित्याचा उल्लेख असावा.
● आपले साहित्य १० ऑक्टोबर २०१७ पर्यंत shalaka.thamke@gmail.com वर पाठवावे.
● केवळ युनिकोड फॉरमॅटमधील साहित्य स्वीकारले जातील.
- गौरी अभिषेक ठमके, संपादक


Reactions: