अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१६ साठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

अनेक नव्या बदलांसह अर्थ मराठी ई-दिवाळी अंक चौथ्या वर्षात पदार्पण करीत आहे, या निमित्ताने 2016 च्या ई-दिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन करीत आहोत.. आपल्या साहित्याने दिवाळी अंकाची शोभा वाढवा.


पुन्हा नव्याने सुरुवात पुस्तकाचा व्हिडियो ट्रेलर

पहिल्यांदाच मराठी पुस्तकाचा व्हिडियो ट्रेलर रिलीज होत आहे. ट्रेलर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.