अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१३

Aarth Marathi Diwali E-Book 2013 Cover
भारत, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड अशा पाच देशांमधून मराठी वाचकवर्ग मराठीतून वेगवेगळे लेख/ कविता वाचण्यास उत्सुक असतो. अशा या वाचकवर्गाला नोव्हेंबर महिन्यातील दिवाळी अंकांबद्दल खूप आकर्षण असते, मात्र परदेशात असल्याने खूप कमी वाचकांना दिवाळी अंक वाचता येतात.

माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही संस्थांच्या मदतीने 'अर्थ मराठी ई-दिवाळी अंक' सुरु करण्यात आला आहे. ज्यातून जगाच्या कानाकोपर्यातून मराठी माणसाला कुठेही, कधीही वाचता येईल अशा स्वरुपात नव्या पर्वातील दिवाळी अंकाची सुरुवात होत आहे. बदलत्या काळाची कास धरून नव्या संकल्पनेत हातभार लावल्याने आपणा सर्वांचे आभार आणि अभिनंदन.

सदर दिवाळी अंकामध्ये भारत, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड येथून अनेक लेखकांकडून जवळपास २०० पेक्षा जास्त लेख पाठविण्यात आले होतो. मात्र हा दिवाळी अंक जागतिक स्तरावरील असल्याने अर्ध्यापेक्षा जास्त लेखकांचे लेख वगळण्यात आले.

स्क्राइब.कॉम वरील 'अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१३' ची वेब आवृत्ती पाहण्यासाठी http://www.scribd.com/doc/177067195/Arth-Marathi-E-Diwali-Book-2013-Edition-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A9 येथे क्लिक करा.


अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१३ मध्ये लेख / कविता / छायाचित्र / विनोद सादर करणारे मान्यवर :

अनय जोगळेकर, गौरी अभिषेक ठमके, गौरव गायकवाड, विलास गावडे, गोविंद उगले, डॉ.भगवान नागापूरकर, प्राचार्य डॉ.प्रकाश सावंत, कौस्तुभ राम करंदीकर, ताहीर मणेर, वसीम मणेर, अक्षय असलेकर, वर्षा जाधव, धनंजय जोग, महेंद्र भुरे, जितेंद्र झोरे, संजय देशमुख, कौस्तुभ शुक्ल, योगिता जाधव, विशाल कदम, मंदा जोशी, वर्षा परब, श्रुती श्रीरंग शिंदे-कचरे, धनंजय जोग, दर्शन शहा, सुरेश पुरोहित, भगवान निळे, गणेश पावले, अविनाश कुलकर्णी, बोंगाळे संतोष शाहू, निलेश पाऱ्हाटे, भास्कर बेर्डे, funnywildlife.tumblr.com, फालतूपणा.इन, rajeshivchhatrapati.wordpress.com

संपादक :
अभिषेक ज्ञानेश्वर ठमके

मुखपृष्ठ / पृष्ठ संरचना :
अभिषेक ज्ञानेश्वर ठमके

फेसबुकवरील अधिकृत पृष्ठ :
www.facebook.com/aarthmarathi

ई-पुस्तक प्रकाशक :
अर्थ मराठी
www.aarthmarathi.blogspot.in

वेब आवृत्ती :
स्क्राइब.कॉम
www.scribd.com

विशेष आभार :
गुगल अमेरिका
गुगल प्ले स्टोर
ग्लोबल मराठी.कॉम
फेसबुक ऐप डेव्हलपर
स्क्राइब.कॉम
tumblr.com
Funny Wildlife, London
फालतूपणा.इन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या